About Us



महाराष्ट्र शासन राज्यातील बांधकाम कामगारांच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठीच सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात देखील करत असते परंतु राज्यातील बहुतांश कामगारांना राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या योजनांची माहिती नसते त्यामुळे त्यांना या विविध योजनांचा लाभ मिळवता येत नाही त्यामुळे राज्यातील बांधकाम कामगारांना राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती मिळावी या उद्देशाने आम्ही वेबसाईट ची सुरुवात केली आहे.

या वेबसाईट मध्ये आम्ही राज्य शासनाद्वारे कामगारांसाठी सुरु करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. योजनेचा उद्देश, योजनेची वैशिष्ट्ये, योजनेचे लाभार्थी, योजनेचा लाभ, योजनेसाठी आवश्यक पात्रता, योजनेच्या अटी व शर्ती, योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, योजनेअंतर्गत ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत या बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे तुम्ही या सर्व योजनांचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरातील कामगारांना या वेबसाईट ची माहिती द्या जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ मिळवू शकतील.

 

या वेबसाइट का मुख्य उद्देश्य है – महाराष्ट्र शासन चालू केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक, आर्थिक व इतर योजनांची माहिती सर्वसामान्य कामगारांपर्यंत पोहोचवणे।

वेबसाइट पर आपको प्रत्येक योजनेची सविस्तर माहिती मिळेल, जसे की:

  • योजनेचा उद्देश

  • योजनेची वैशिष्ट्ये

  • योजनेचा लाभ कसा मिळतो

  • पात्रता आणि अटी

  • आवश्यक कागदपत्रे

  • ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज कसा करावा

आमचा हेतू फक्त माहिती देणं नाही, तर त्या माहितीच्या आधारे प्रत्येक कामगारास योग्य मार्गदर्शन करून, तो योजनांचा फायदा घेईल अशी खात्री करणे आहे। आमच्या माध्यमातून तुम्हाला ताज्या अपडेट्स, अर्ज पद्धती, आणि अनेक महत्वाच्या सूचना देखील मिळतील.

आपल्याला या उपक्रमाचा उपयोग झाला असेल, तर कृपया ही वेबसाइट आपल्या परिसरातील इतर कामगारांपर्यंत पोहोचवा. कारण “माहिती हीच खरी ताकद आहे” आणि योग्य माहिती मिळाल्यास प्रत्येक कुटुंबाचा विकास शक्य आहे.


 

📌 संपर्क करा

Address      : मुख्य कार्यालय पाच बंगला जुनी 

                       वस्ती, बडनेरा, अमरावती, 

                       महाराष्ट्र – 444701

WhatsApp  : 7038171906

Email id      : ssblutradeunion@gmail.com

Share Now